निराधार व बेघर नागरिकांना स्वतःच्या हक्काचे पक्के घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबवली जाते.
प्रत्येक ग्रामीण घरामध्ये नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची केंद्र शासनाची महत्त्वकांक्षी योजना.
MNREGS अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात फळबाग लागवडीसाठी १००% अनुदान व मजुरी दिली जाते.
निराधार व्यक्ती, अंध, अपंग, अनाथ मुले यांना राज्य शासनाकडून आर्थिक साहाय्य देण्याची योजना.
राज्यातील पात्र महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य देण्याची महाराष्ट्र शासनाची योजना.
शाळेतील विद्यार्थ्यांना पोषणमूल्ययुक्त मध्यान्ह भोजन पुरवून शिक्षणाचा दर्जा उंचावणे.