सूचना विकसित भारत-ग्राम अधिनियम 2025 बाबत माहिती देण्यासाठी दि.26/12/2025 रोजी सकाळी 10:00 वाजता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले आहे  ●  मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान: एक रकमी घरपट्टी भरा, ५०% सवलत मिळवा

ताज्या बातम्या

'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' अंतर्गत जातेगाव ग्रामपंचायतीची नागरिकांना सुवर्णसंधी!

01-12-2025

'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' अंतर्गत जातेगाव ग्रामपंचायतीची नागरिकांना सुवर्णसंधी!

ग्रामपंचायत अधिकारी

जातेगाव/फुलंब्री: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींसाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.

जातेगाव ग्रामपंचायतीत मनरेगा मजुरांची ई-केवायसी प्रक्रिया सुरू!

15-10-2025

जातेगाव ग्रामपंचायतीत मनरेगा मजुरांची ई-केवायसी प्रक्रिया सुरू!

ग्रामरोजगार सहाय्यक

जातेगाव/फुलंब्री: केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत नोंदणीकृत सर्व मजुरांची ई-केवायसी प्रक्रिया ग्रामपंचायतीत सुरू करण्यात आली आहे.

जातेगाव प्रशालेचा 'आदर्श प्रशाला' म्हणून गौरव!

13-09-2025

जातेगाव प्रशालेचा 'आदर्श प्रशाला' म्हणून गौरव!

प्राचार्य श्री. डी. पी. जाधव

फुलंब्री तालुक्यात जि. प. प्रशाला जातेगाव ठरली 'आदर्श प्रशाला'. जातेगाव/फुलंब्री: फुलंब्री तालुक्यातील जातेगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेला राज्यस्तरीय 'आदर्श प्रशाला' पुरस्कार मिळाला आहे.